Remove China Apps | इंडियन इंटेलिजन्स एजन्सी कडून सरकारला चीनशी जोडलेले 52 मोबाईल अॅप्लिकेशन्स सुरक्षित नसल्याचे आणि भारतातील डेटा मोठ्या प्रमाणात भारता बाहेर जात असल्याच्या चिंतेमुळे सरकारने हे अॅप्स ब्लॉक करावे किंवा लोकांना या अॅप्स वापर थांबविण्याचा सल्ला द्यावा असे सांगितले आहे.
गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सायबरसुरक्षा एजन्सी - कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया (सीईआरटी-इन) च्या शिफारशीनुसार झूमच्या वापरावर प्रतिबंधित केला होता.
तुमच्यासाठी: 5000mAh च्या बॅटरीसह मोटोरोलाचा दमदार स्मार्टफोन भारतात लाॅंच
अशे बरेच अँड्रॉइड आणि आयओएस अॅप्स आहेत, जे कि एकतर चिनी डेवलपर्सनी तयार केले आहेत किंवा चीनी असलेल्या कंपन्यांनी लाँच केले आहेत.
यामध्ये मोठ्या प्रमाणात स्पायवेअर किंवा मालवेअर म्हणून वापरल्या जाण्याची शक्यता आहे.
नव फिचर: फेसबुकच्या या नव्या फिचर मुळे एकदाच करता येणार जुन्या पोस्ट डिलीट
डेटा सुरक्षिततेवर होणारे “हानिकारक परिणाम” लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा कर्मचार्यांना त्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला होता.
इंटेलिजन्स एजन्सीच्या रडारवर असलेले अॅप्स
| TikTok, Vault-Hide, Vigo Video, Bigo Live, Weibo | WeChat, SHAREit, UC News, UC Browser |
| BeautyPlus, Xender, ClubFactory, Helo, LIKE | Kwai, ROMWE, SHEIN, NewsDog, Photo Wonder |
| APUS Browser, VivaVideo- QU Video Inc | Perfect Corp, CM Browser, Virus Cleaner (Hi Security Lab) |
| Mi Community, DU recorder, YouCam Makeup | Wonder Camera, ES File Explorer, QQ International |
| Mi Store, 360 Security, DU Battery Saver, DU Browser | DU Cleaner, DU Privacy, Clean Master – Cheetah |
| QQ Launcher, QQ Security Centre, QQ Player, QQ Music | QQ Mail, QQ NewsFeed, WeSync, SelfieCity, Clash of Kings |
| Mail Master, Mi Video call-Xiaomi, Parallel Space | CacheClear DU apps studio, Baidu Translate, Baidu Map |

Post a Comment