![]() |
| motorola one fusion plus price in flipkart |
Motorola One Fusion Plus: मोटोरोला वन फ्यूजन प्लस भारतात फ्लिपकार्टवर लॉन्च करण्यात आला आहे. स्मार्टफोन काही वेगळ्या स्टाईलिश लुकमध्ये लाॅंच करण्यात आला आहे.
मोटोरोला वन फ्यूजन प्लसने रिलीज झाल्याने ग्राहकांमध्ये या फोन विषयी चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे.
हा फोन पॉप-अप सेल्फी कॅमेरासह येतो. तसेच मोटोरोला वन फ्यूजन + मध्ये मागील बाजूस 64-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा असलेला quad-camera सेटअप देखील आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
हे वाचा: फेसबुकच्या या नव्या फिचर मुळे एकदाच करता येणार जुन्या पोस्ट डिलीट
Remove Chinese Apps: तुमच्या फोन मध्ये असलेल्या चायनिज अॅप्स ची लिस्ट
या मोटोरोला वन फ्यूजन + च्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज फोनची किंमत 16,999 रुपये आहे. Twilight Blue आणि Moonlight White अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन बाजारात आणला गेला आहे. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता पासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल.
Make way for #TheUltimateOne! Motorola One Fusion+ is going on sale starting 24 June, 12 PM at ₹16,999 on @Flipkart!— Motorola India (@motorolaindia) June 16, 2020
Experience 6.5" FHD+ Display with HDR10, Qualcomm® SD 730G with 6 GB RAM, 64 MP Quad Camera with Quad Pixel technology & 5000mAh battery! https://t.co/pMo00v8Puw pic.twitter.com/aibjp8hteT
मोटोरोला वन फ्यूजन प्लस चे स्पेसिफिकेशन (Motorola One Fusion Plus Specifications)
| स्पेसिफिकेशन | Moto One Fusion Plus |
|---|---|
| डिस्प्ले | 6.5 इंचाचा Full HD+ (1,080x2,340 पिक्सेल) नॉच-लेस डिस्प्ले |
| प्रोसेसर | Snapdragon 730G SoC, Adreno 618 GPU सह |
| बॅटरी | 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000 mAh ची बॅटरी |
| कॅमेरा | रिअर कॅमेरा - 64MP चा मेन कॅमेरा, 8-MP चा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा, 5MP चा मॅक्रो कॅमेरा, आणि 2MP चा डेप्थ सेन्सर फ्रंट कॅमेरा - 16MP चा पॉप-अप कॅमेरा |
| ऑपरेटिंग सिस्टीम | स्टॉक Android 10 |
| स्टोरेज | 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज |
| सिम स्लॉट | हायब्रीड सिम स्लॉट मायक्रोएसडी साठी |
| कनेक्टीव्हिटी | Bluetooth v5, Wi-Fi 802.11 ac, GPS, 3.5mm audio jack, USB Type-C port, and Dual 4G VoLTE |
| किंमत | 16,999 रुपये |
Search Term: Motorola One Fusion Plus Launched At Rs 16,999: Check Specs, Sale Date, And Other Details

Post a Comment